??आवाहन,आवाहन,।।।।।जाहिर आवाहन,,???
सर्व ०ते५ वर्षआतील बालकांच्या पालकांना जाहिर आवाहन करण्यात येते की आपल्या ०ते५ वर्षआतील बालकांना पोलिआोचा डोस न चुकता दिनांक २९/०१/२०१७ रविवार रोजी आपल्या जवळच्या बुथवर अगंणवाडी केंद्र, शाळा ,एसटी बसस्टॅड, रेल्वे स्टेशन,टोलनाके, ,सावॅ रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,,गावातील आरोग्य केंद्र या सवॅ बुथ केंद्राच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजुन घ्या?------------------
१) बाळ नुकतेच जन्मलेले असेल
२) यापुवॅी डोस दिला असेल तरीही
३) बाळ आजारी असेल तरीही (वैदयकिय अधिकारी यांच्या सल्याने द्यावा)
४)(वय वर्ष ० ते ५ सर्व बालके ) हि माहिती सर्वत्र forward करा व राष्ट्रीय कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान द्या
????
दोन थेंब जिवनाचे------------------- चला तर मग,,,,,
रविवार दि२९/०१/२०१७। वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपयॅंत